{
  "village_code": "270700090079030000",
  "village_name": "निंभोरा खुर्द",
  "taluka_name": "अमरावती",
  "district_name": "अमरावती",
  "mut_no": 27440,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T08:14:12Z",
  "surveys": [
    "56/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026\nलिहून घेणार : जिजाऊ कमर्शियल को.ओप.बँक ली., अमरावती 3\nलिहून देणार : जयकुमार किशोर शाह 1/2 रा. निंभोरा खुर्द यांनी दुय्यम निबंधक अमरावती 3 यांचेकडील दस्त क्रमांक 9417 दिनांक 13/11/2025 प्रमाणे रक्कम रुपये 10000000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 56/1 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक जिजाऊ कमर्शियल को.ओप.बँक ली. यांचेकडील पत्र क्रमांक 27 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 10000000/-अक्षरी एक करोड रु/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "स्मिता अनंत लोखंडे"
}
