{
  "village_code": "270700090079040000",
  "village_name": "पेठ अमरावती",
  "taluka_name": "अमरावती",
  "district_name": "अमरावती",
  "mut_no": 37551,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-09-09",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T08:19:20Z",
  "surveys": [
    "94"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 09/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/09/2026\nअधिकारी : उपविभागीय अधिकारी\nआदेश क्रमांक : मा.उपविभागीय अधिकारी साहेब अमरावती यांचे आदेश क्रमांक रा.मा.क्र.59(13)/पेठ अमरावती-1/2024-2025 दि. 08/07/2026\nआदेश दिनांक : 08/07/2026\nमा.उपविभागीय अधिकारी साहेब अमरावती यांचे आदेश क्रमांक रा.मा.क्र.59(13)/पेठ अमरावती-1/2024-2025 दि. 08/07/2026 रोजीच्या आदेशानुसार मौजे पेठ अमरावती येथील सर्वे क्रमांक 94 क्षेत्र 4.85 हे.आर. मधील मा.तहसीलदार साहेब अमरावती यांच्याकडील प्रकरण क्र.59 (13)/पेठ अमरावती/03/2023-2024 या मधील पारित दि. 26/09/2024 रद्द केला असून श्री सोमेश्वर संस्थान हे नाव कायम करण्यात येत आहे. अश्या मा.उपविभागीय अधिकारी साहेब अमरावती यांचे आदेश क्रमांक रा.मा.क्र.59(13)/पेठ अमरावती-1/2024-2025 दि. 08/07/2026 रोजीच्या आदेशानुसार फेरफार रजिस्टर ला नोंद घेतली, नोंद पुढील योग्य त्या कार्यवाहिस्तव सादर.",
  "talathi": "रामकृष्‍ण उत्‍तमराव इंगळे"
}
