{
  "village_code": "270700090079040000",
  "village_name": "पेठ अमरावती",
  "taluka_name": "अमरावती",
  "district_name": "अमरावती",
  "mut_no": 37634,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T08:19:20Z",
  "surveys": [
    "51/2/66/अे"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/10/2026\nअधिकारी : उपविभागीय अधिकारी\nआदेश क्रमांक : मा.उपविभागीय अधिकारी अमरावती यांचे आदेश क्रमांक रामाक्र/आर.टी.एस.-64/पेठ अमरावती-77/2022-2023 दि.06/04/2026\nआदेश दिनांक : 06/04/2026\nअर्जदार :- दि.अकोला जनता कमर्शियल को ऑप बँक ली. अकोला शाखा अमरावती तर्फे शाखाधिकारी/प्राधिकृत अधिकारी शाखा व्हि.एस.टावर, वोरा पेट्रोल पंप समोर जयस्तंभ चौक अमरावती यांनी अर्ज व मा.उपविभागीय अधिकारी साहेब अमरावती यांचे आदेशक्रमांक रामाक्र/आर.टी.एस./पेठ अमरावती-77/2022-2023 दि. 06/04/2026 रोजीचे आदेश देऊन कळविले आहे कि, मा.उपविभागीय अधिकारी साहेब अमरावती यांचे आदेशक्रमांक रामाक्र/आर.टी.एस./पेठ अमरावती-77/2022-2023 दि. 06/04/2026रोजीच्या आदेशानुसार मौजे पेठ अमरावती येथील सर्वे क्रमांक 51/2 मधील प्लॉट क्रमांक 66 ए क्षेत्र 237.55 चौ.मी. बाबत बक्षीसपत्राने घेतलेला फेरफार क्रमांक 25759 दि. 27/01/2019 रद्द करण्यात येत आहे. करिता मा.उपविभागीय अधिकारी अमरावती यांच्या आदेशानुसार नुसार फेरफार रजिस्टर ला नोंद घेतली, नोंद पुढील कार्यवाहिस्तव सादर.",
  "talathi": "रामकृष्‍ण उत्‍तमराव इंगळे"
}
