{
  "village_code": "270700090079040000",
  "village_name": "पेठ अमरावती",
  "taluka_name": "अमरावती",
  "district_name": "अमरावती",
  "mut_no": 37637,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T08:19:20Z",
  "surveys": [
    "36/1/38/1/टि/1/48"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/10/2026\nअर्जदार :- शेखर अमृतलाल साहु यांनी अर्ज देऊन कळविले आहे कि, मौजे पेठ अमरावती येथील सर्वे क्रमांक 36/1/38/1/टी मधील प्लॉट क्रमांक 48 मधील क्षेत्र १.0065 चौ.मी. यावर दि. वाशीम अर्बन को-ऑप बँक ली वाशीम शाखा अमरावती चा रक्कम रु 2600000/- चा कर्ज घेतले असून त्या कर्जाची 7/12 ला फेरफार क्रमांक 36581 नुसार इतर हक्कात बँक बोजाची नोंद झालेली असून त्या व्यतिरिक्त 2000000/- व 2600000/- अशी पुन्हा नोंद झालेली आहे. तरी मी फक्त रक्कम रु 2600000/- चे कर्ज घेतलेले आहे. त्या व्यतिरिक्त 2000000/-व 2600000/- रु ची बँक बोजाची नोंद कमी करावी अशी विंनती केलेली आहे. तरी इतर बँक बोजा कमी करण्याकरिता नोंद घेतली, नोंद पुढील योग्य त्या कार्यवाहिस्तव सादर.",
  "talathi": "रामकृष्‍ण उत्‍तमराव इंगळे"
}
