{
  "village_code": "270700090079040000",
  "village_name": "पेठ अमरावती",
  "taluka_name": "अमरावती",
  "district_name": "अमरावती",
  "mut_no": 37654,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-25",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T08:19:20Z",
  "surveys": [
    "38/1/अ/टि1/30"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 25/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : युनियन बॅक ऑफ इंडिया मुख्य शाखा अमरावती\nगहाणखत लिहुन देणार : अनिता उमेश बांबल रा. पेठ अमरावती यांनी दुय्यम निबंधक अमरावती 2 यांचेकडील दस्त क्रमांक 8591-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 38/1/अ/टि1/30 क्षेत्र 1.3941 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अनिता उमेश बांबल यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "रामकृष्‍ण उत्‍तमराव इंगळे"
}
