{
  "village_code": "270700090079040000",
  "village_name": "पेठ अमरावती",
  "taluka_name": "अमरावती",
  "district_name": "अमरावती",
  "mut_no": 37671,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T08:19:20Z",
  "surveys": [
    "54/107"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : मा. तहसीलदार साहेब अमरावती यांचे आदेश क्रमांक रा.मा.क्र.आर.टी.एस.64/पेठ अमरावती-409/2025-2026 दि.28/07/2026\nआदेश दिनांक : 28/07/2026\nचुक दुरुस्ती फेरफार :-\nमा. तहसीलदार साहेब अमरावती यांचे आदेश क्रमांक रा.मा.क्र.आर.टी.एस.64/पेठ अमरावती-409/2025-2026 दि.28/07/2026 रोजीच्या आदेशानुसार मौजे पेठ अमरावती येथील सर्वे क्रमांक 54 मधील प्लॉट क्रमांक 107 मधील फेरफार क्रमांक 37571 नुसार नोंद घेण्यात आली होती. परंतु नजर चुकीने शत्रुन्ध दुर्योधन टाकसाळे यांच्या नावे क्षेत्र 2.0881 चौ.मी. असुन चुकीने 1.3940 चौ.मी. क्षेत्र 7/12 आले. करिता 1.3940 चौ.मी. ऐवजी 2.0881 चौ.मी. क्षेत्र दुरुस्ती करिता फेरफार रजिस्टर नोंद घेतली, नोंद पुढील योग्य त्या कार्यवाहिस्तव सादर.",
  "talathi": "रामकृष्‍ण उत्‍तमराव इंगळे"
}
