{
  "village_code": "270700090079040001",
  "village_name": "पेठ अमरावती भाग 2",
  "taluka_name": "अमरावती",
  "district_name": "अमरावती",
  "mut_no": 36645,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T13:09:29Z",
  "surveys": [
    "185/36"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : दि खामगाव अर्बन को ऑप बॅक ली खामगाव शाखा रेल्वे स्टेशन अमरावती तर्फे मॅनेजर सुशिल दत्तात्रय बाबरेकर\nगहाणखत लिहुन देणार : मयूर बापूराव पांढरे रा. पेठ अमरावती भाग 2 यांनी दुय्यम निबंधक अमरावती 2 यांचेकडील दस्त क्रमांक 8806-2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1560000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 185/36 क्षेत्र 1.2355 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मयूर बापूराव पांढरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1560000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "रामकृष्‍ण उत्‍तमराव इंगळे"
}
