{
  "village_code": "270700090079060001",
  "village_name": "बडनेरा भाग 2",
  "taluka_name": "अमरावती",
  "district_name": "अमरावती",
  "mut_no": 39344,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बक्षीसपत्राने / देणगीने",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T08:26:48Z",
  "surveys": [
    "234/1/11/ए"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026\nबक्षीसपत्राने लिहुन देणार:-\nदसमिरा प्रकाश नकाशे रा. बडनेरा भाग 2(खाता क्रमांक908) गट/सर्व्हे क्रमांक234/1/11/ए, बिगरशेती क्षेत्र 0.8475 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.8475 आर.चौ.मी हे त्यांनी\nबक्षीसपत्राने लिहुन घेणार:-\nसविता संतोष उके (लग्ना नंतरचे नाव) सविता प्रकाश नकाशे (लग्नापूर्वीचे नाव) , (खाता क्रमांक :-4240)गट/सर्व्हे क्रमांक 234/1/11/ए बिगरशेती क्षेत्र 0.8475\nयांना दुय्यम निंबधक भातकुली जिल्हा अमरावती यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 1379 दिनांक 21/08/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "सुरज काशीनाथराव रताळे"
}
