{
  "village_code": "270700090079060002",
  "village_name": "बडनेरा भाग 3",
  "taluka_name": "अमरावती",
  "district_name": "अमरावती",
  "mut_no": 39504,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T08:27:20Z",
  "surveys": [
    "316/30"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 16/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : बॅक ऑफ महाराष्ट्र शाखा तपोवन अमरावती तर्फे मॅनेजर कमलेश प्रकाश माहोरे\nगहाणखत लिहुन देणार : दिनेश गुलाबराव चापके रा. बडनेरा भाग 3 यांनी दुय्यम निबंधक अमरावती 3 यांचेकडील दस्त क्रमांक 6913-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3525000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 316/30 क्षेत्र 1.4850 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दिनेश गुलाबराव चापके यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3525000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सुरज काशीनाथराव रताळे"
}
