{
  "village_code": "270700090079060002",
  "village_name": "बडनेरा भाग 3",
  "taluka_name": "अमरावती",
  "district_name": "अमरावती",
  "mut_no": 39514,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T08:27:20Z",
  "surveys": [
    "325/2/326/16"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 24/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : मे श्रीराम चिट्स (इंडीया ) प्रा लि अमरावती शाखा अमरावती तर्फे अधिकृत अधिकारी आशिष मनोहरराव कोहळे\nगहाणखत लिहुन देणार : अमरसुख बिल्डर्स तर्फे राजेशकुमार अमरलाल तलरेजा रा. बडनेरा भाग 3 यांनी दुय्यम निबंधक अमरावती 2 यांचेकडील दस्त क्रमांक 8623-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 9100000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 325/2/326/16 क्षेत्र 3.4200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अमरसुख बिल्डर्स तर्फे राजेशकुमार अमरलाल तलरेजा यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 9100000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सुरज काशीनाथराव रताळे"
}
