{
  "village_code": "270700090079060002",
  "village_name": "बडनेरा भाग 3",
  "taluka_name": "अमरावती",
  "district_name": "अमरावती",
  "mut_no": 39521,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T08:27:20Z",
  "surveys": [
    "340/5/12"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 24/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : इक्विटास स्मॉल फायनांस बँक लिमिटेड परतवाडा, अमरावती\nगहाणखत लिहुन देणार : जुनेद शाहेजाद शरीफोद्दीन रा. बडनेरा भाग 3 यांनी दुय्यम निबंधक अमरावती 2 यांचेकडील दस्त क्रमांक 8698-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 340/5/12 क्षेत्र 0.8775 वर बोजा दाखल करणेबाबत श्री जुनेद शाहेजाद शरीफोद्दीन यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nसायमा परवीन जुनैद शहेजाद . (खाता क्रमांक :- ) ,\nदानिश इकबाल शरीफ उद्दीन . (खाता क्रमांक :- ) ,",
  "talathi": "सुरज काशीनाथराव रताळे"
}
