{
  "village_code": "270700090079070000",
  "village_name": "बेनोडा",
  "taluka_name": "अमरावती",
  "district_name": "अमरावती",
  "mut_no": 33689,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T08:29:02Z",
  "surveys": [
    "35/1/73"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nलिहून देणार : निर्मल उज्ज्वल क्रेडीट को-ऑफ सोसायटी ली.नागपूर शाखा अमरावती\nलिहून घेणार : गोकुल राजाभाऊ राउत\nयांनी सर्व्हे क्रमांक : 35/1/73 तपशिल : निर्मळ उज्ज्वल क्रेडीट को-ऑप सोसा.लि. नागपूर शाखा अमरावती हिस 5,00,000/- रु स गहाण दि.20/6/2012 पुन्हा याच बँकेचा 1,00,000/- रु चा बोझा दि.14/8/2016 असा एकूण 6,00,000/- रु चा बोझा (गोकुल राउत) - 22745\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत निर्मल उज्ज्वल क्रेडीट को-ऑफ सोसायटी ली.नागपूर शाखा अमरावती यांचेकडील पत्र/ दाखला क्रमांक 23/nucc/amt/59/2026-27 दि. 08/10/2026 तसेच दुय्यम निबंधक अमरावती 3 यांचे कडील बोजा कमी दस्त 6945 दि.16/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "निलेश बबनराव क्षिरसागर"
}
