{
  "village_code": "270700090079070000",
  "village_name": "बेनोडा",
  "taluka_name": "अमरावती",
  "district_name": "अमरावती",
  "mut_no": 33691,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T08:29:02Z",
  "surveys": [
    "10/1/ए/1/1",
    "10/1/ए/2/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nलिहून देणार : युनियन बँक ऑफ इंडिया शाखा राजकमल चौक अमरावती\nलिहून घेणार : मंदाडी क्रिष्णा बुचन्ना\nयांनी सर्व्हे क्रमांक : 10/1/ए/2/1 तपशिल : प्रमाणे मंदाडी कृष्णा बुचन्ना यानी युनियन बँक ऑफ इंडिया राजकमल चौक यांच्या कडुन रक्कम रुपये 10000000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 31057\nसर्व्हे क्रमांक : 10/1/ए/1/1 तपशिल : युनियन बँक ऑफ इंडिया अमरावती हिस 3,50,00,000/- रु स.गहाण दि.19/3/2018 (मुंदाडी बुचन्ना) - 25379\nसर्व्हे क्रमांक : 10/1/ए/2/1 तपशिल : युनियन बँक ऑफ इंडिया अमरावती हिस 3,50,00,000/- रु स.गहाण दि.19/3/2018 (मुंदाडी बुचन्ना) - 25379\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक युनियन बँक ऑफ इंडिया शाखा राजकमल चौक अमरावती यांचेकडील पत्र क्र्म्नक AMVM/NOC/209681664/2026-27 दि.24/09/2026 तसेच दुय्यम निबंधक अमरावती 2 यांचे बोजा कमी करणे दस्त क्र.8530 दि. 14/10/2026 व दुय्यम निबंधक अमरावती 3 यांचे बोजा कमी करणे दस्त क्र. 6367 दि. 19/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "निलेश बबनराव क्षिरसागर"
}
