{
  "village_code": "270700090081030000",
  "village_name": "महाजनपुर",
  "taluka_name": "अमरावती",
  "district_name": "अमरावती",
  "mut_no": 13313,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T13:12:41Z",
  "surveys": [
    "7/1/अ"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026\nफेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : महाराष्ट्र ग्रामिण बँक तर्फे शैलेश कुंजीलाल पाल\nगहाणखत लिहुन देणार : प्रशांत विनायक झरकर रा. महाजनपुर यांनी दुय्यम निबंधक अमरावती 1 यांचेकडील दस्त क्रमांक 8599-2026 दिनांक 02/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2161600.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 7/1/अ‍/19/B/2 क्षेत्र 0.8938 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रशांत विनायक झरकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2161600.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\n7/1/अ‍/19/B/2",
  "talathi": "रामकृष्‍ण उत्‍तमराव इंगळे"
}
