{
  "village_code": "270700090081050000",
  "village_name": "रहाटगाव भाग १",
  "taluka_name": "अमरावती",
  "district_name": "अमरावती",
  "mut_no": 62587,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-05",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T08:48:54Z",
  "surveys": [
    "48/1/2/3/14"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 05/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026\nलिहून देणार : श्रीराम सिटी यूनियन फायनान्स लि. चेन्नई शाखा चांडक प्लाझा, अमरावती\nलिहून घेणार : सतिश नानकराम भावनानी\nगट नंबर/ सर्वे नंबर 48/1/2/3/14 वरील श्रीराम सिटी यूनियन फायनान्स लि. चेन्नई शाखा चांडक प्लाझा, अमरावती यांचेकडून दिनांक 31/12/2011 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र क्र.श्रीराम फायनान्स शाखा व्यवस्थापक अमरावती यांचे कडील दि.25.06.2026 तसेच अर्ज दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "भाग्यश्री अरुणराव वानखडे"
}
