{
  "village_code": "270700090081050001",
  "village_name": "रहाटगाव भाग 2",
  "taluka_name": "अमरावती",
  "district_name": "अमरावती",
  "mut_no": 63244,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T08:41:57Z",
  "surveys": [
    "166/2/11"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nलिहून देणार : स्टेट बँक शाखा नवसारी\nलिहून घेणार : रमेश रामरावजी भडांगे\nयांनी रमेश भडांगे यांनी आपला प्लॉट स्टेट बँक शाखा नवसारी अम.हिस ७,४२,१०० रु.दि.३१/७/१७ रोजी गहाण केला. - 1291\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र क्र.Ref.NAV/2025-26 /126 DATE 22.09.2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "भाग्यश्री अरुणराव वानखडे"
}
