{
  "village_code": "270700090081050002",
  "village_name": "रहाटगाव भाग 3",
  "taluka_name": "अमरावती",
  "district_name": "अमरावती",
  "mut_no": 62668,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T08:45:06Z",
  "surveys": [
    "193/1/50/ए"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 06/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 12/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : महात्मा फुले अर्बन को ऑप बॅक ली अमरावती शाखा शेगाव रहाटगाव रोड अमरावती\nगहाणखत लिहुन देणार : संजय भीमरावजी भुयार रा. रहाटगाव भाग 3 यांनी दुय्यम निबंधक अमरावती 1 यांचेकडील दस्त क्रमांक 7968-2026 दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 193/1/50/ए क्षेत्र 1.4250 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संजय भीमरावजी भुयार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "पवन राजेंद्र बोंडे"
}
