{
  "village_code": "270700090081050002",
  "village_name": "रहाटगाव भाग 3",
  "taluka_name": "अमरावती",
  "district_name": "अमरावती",
  "mut_no": 62700,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T08:45:06Z",
  "surveys": [
    "190/1/57"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026\nअर्जदार उन्नती भुवन पात्रे तर्फे अ.पा.क. रमेश छोटेलाल पात्रे रा. नागपूर यांनी दिलेला अर्ज तसेच मा. District Judge-2 Amaraavati यांचे आदेश क्र. CNR NO. MHAM010012722026 CIVIL M.A. NO. 98/2026 DATE 29/09/2026 नुसार भुवन छोटेलाल पात्रे हे दि. 22/01/2025 रोजी मय्यत झाल्याने व उन्नती भुवन पात्रे हि अज्ञान असल्याने रमेश छोटेलाल पात्रे यांची अज्ञान पालन कर्ता म्हणून नोंद घेण्याकरीता फेरफार घेतला असे मा. न्यायालय यांचे आदेशानूसार रमेश छोटेलाल पात्रे यांनी उन्नती भुवन पात्रे अज्ञान असेपर्यंत मालमत्तेचे व तिची देखभाल करावी तसेच सदर मलमत्ता रमेश छोटेलाल पात्रे यांना मा. न्यायालयाच्या आदेशाशिवाय गहान,हस्तांतरण किंवा बक्षीस देण्याचा अधिकार नसल्याचे नमूद आहे.",
  "talathi": "पवन राजेंद्र बोंडे"
}
