{
  "village_code": "270700090081050002",
  "village_name": "रहाटगाव भाग 3",
  "taluka_name": "अमरावती",
  "district_name": "अमरावती",
  "mut_no": 62701,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T08:45:06Z",
  "surveys": [
    "189/3/18/ए"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : 3177\nआदेश दिनांक : 30/09/2026\nमा. तहसिलद्दार अमरावती यांचेर आदेश क्र. म.स./प्रस्तू-१/आदेश/कावि-३१७७/२०२६ दि.३०/०९/२०२६ नुसार मौजा रहाटगाव भाग ३ येथिल सर्व्हे क्र. १८९/३/१८/ए मध्ये फेरफार क्रमांक २६०८३ नुसार संजय सुधाकर तायवाडे क्षेत्र ६२.४८ चौमी अशी व फेरफार क्रमांक १८५११ नुसार जिजाबाई अन्नाजी दहातोंडे क्शेत्र ८७.५२ चौमी तसेच जिजाबाई अन्नाजी दहातोंडे यांचे नावात जिजाबाई आनंदराव दहातोंडे दुरुस्ती करण्याकरीता आदेशाने फेरफार घेतला असे.",
  "talathi": "पवन राजेंद्र बोंडे"
}
