{
  "village_code": "270700090081060000",
  "village_name": "राजापेठ",
  "taluka_name": "अमरावती",
  "district_name": "अमरावती",
  "mut_no": 30335,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T08:50:57Z",
  "surveys": [
    "17/2/108"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 25/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 26/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : डॉ.पंजाबराव देशमुख अर्बन कॉ ऑ बॅक शाखा रुख्मिनी नगर अमरावती\nगहाणखत लिहुन देणार : नितीन बाबाराव कदम रा. राजापेठ यांनी दुय्यम निबंधक अमरावती 3 यांचेकडील दस्त क्रमांक 7123-2026 दिनांक 25/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 8000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 17/2/108 क्षेत्र 1.0900 वर बोजा दाखल करणेबाबत श्री नितीन बाबाराव कदम यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 8000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "पवन गणेश गिरी"
}
