{
  "village_code": "270700090081090000",
  "village_name": "वडाळी",
  "taluka_name": "अमरावती",
  "district_name": "अमरावती",
  "mut_no": 13217,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T09:06:39Z",
  "surveys": [
    "86/373"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 30/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : जे एम फायनांसियल होम लोन्स लिमिटेड अमरावती\nगहाणखत लिहुन देणार : रमेश देवाजी रामटेके रा. वडाळी यांनी दुय्यम निबंधक अमरावती 2 यांचेकडील दस्त क्रमांक 8789-2026 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1770839.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 86/373 क्षेत्र 0.5297 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रमेश देवाजी रामटेके यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1770839.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nरवी रमेश रामटेके (खाता क्रमांक :- ) ,",
  "talathi": "निलेश बबनराव क्षिरसागर"
}
