{
  "village_code": "270700090082020000",
  "village_name": "शेगांव",
  "taluka_name": "अमरावती",
  "district_name": "अमरावती",
  "mut_no": 34019,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T23:51:41Z",
  "surveys": [
    "11/अ/4"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्र समअ/प्रस्तु-१/आदेश/कावि-३२५१/२०२६\nआदेश दिनांक : 14/10/2026\nमा तहसीलदार साहेब अमरावती याचे वरील पत्रानुसार मौजा शेगाव भाग १ येथील सर्वे न ११/अ प्लॉट न ४ एकूण क्षेत्र १८५.०० चौ मी खातेदार ओमशिव निकेतन गृ. नि. सह. संस्‍था तर्फे अध्‍यक्ष्‍य सतिश देशमूख यांचे नावा ऐवजी अध्यक्ष ओम शिवनिकेतन गृहनिर्माण सहकारी संस्था मर्या अमरावती अशी नावात दुरुस्ती करण्याबाबत संस्थेचा दि २.११.२०२६ च्या ठरावाचे पत्र तसेच उपनिबंधक सहकारी संस्था यांचे पत्र जा क्र उपनिअम/वि-२ (२)/ओम शिवनिकेतन गृह /१७८१/२०२६ दि २२.०९.२०२६ चे पत्र व मा तहसीलदार साहेब यांचे दि १४.१०.२०२६ चे पत्रानुसार नावात दुरुस्ती करण्यात आली.",
  "talathi": "निखिल चंद्रशेखर बेलोकर"
}
