{
  "village_code": "270700090082020001",
  "village_name": "शेगाव भाग 2",
  "taluka_name": "अमरावती",
  "district_name": "अमरावती",
  "mut_no": 34189,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T09:13:51Z",
  "surveys": [
    "55/43"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 01/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 15/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : ए यु स्मॉल फायनान्स बँक लि अमरावती\nगहाणखत लिहुन देणार : गौरव बाबुराव मायंडे रा. शेगाव भाग 2 यांनी दुय्यम निबंधक अमरावती 3 यांचेकडील दस्त क्रमांक 6668-2026 दिनांक 01/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 55/43 क्षेत्र 1.8000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गौरव बाबुराव मायंडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "निखिल चंद्रशेखर बेलोकर"
}
