{
  "village_code": "270700090082020001",
  "village_name": "शेगाव भाग 2",
  "taluka_name": "अमरावती",
  "district_name": "अमरावती",
  "mut_no": 34210,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T09:13:51Z",
  "surveys": [
    "57/1/19"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 17/10/2026\nसक्षम अधिकारी तहसीलदार यांनी त्यांचे कडील आदेश क्रमांक क्र /७/१२/संग/कावि-१०४/२०२६ दि १४.१०.२०२६ दिनांक 14/10/2026 अन्वये यात नमूद केलेले ७/१२ बंद करण्याचे आदेश झाल्याने सदरचे ७/१२ बंद करून त्यावर हा ७/१२ बद करणेत आला आहे अशी नोंद घेतली.\nबंद केलेला स.नं. / गट नं. =57/1/19\nया आदेशाने या ७/१२ मध्ये अन्य कोणताही बदल करण्यात आलेला नाही..\nमा तहसीलदार साहेब अमरावती यांचे वरील आदेशाने तसेच उपअधीक्षक भूमी अभिलेख अमरावती यांचे पत्र क्र न भू ली/कावि/दुहेरी नोंद/२०२६ दि ०९.१०.२०२६ नुसार महाराष्ट जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम १२२ व १२६ अन्वये नगर भूमापन झालेल्या क्षेत्रातील अधिकार अभिलेखाचे मालकी हक्काची दुहेरी नोंद (पी आर कार्ड तयार झाले असल्याने) पद्धतीने मौजा शेगाव भाग 2 येथील बाजूस दाखल केलेले सर्वे न प्लॉट न बंद करण्यात येत आहे.",
  "talathi": "निखिल चंद्रशेखर बेलोकर"
}
