{
  "village_code": "270700090082020001",
  "village_name": "शेगाव भाग 2",
  "taluka_name": "अमरावती",
  "district_name": "अमरावती",
  "mut_no": 34223,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T09:13:51Z",
  "surveys": [
    "44/4"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : रा मा क्र आर टी एस-६४/शेगाव भाग-२/४०/२०२६-२७\nआदेश दिनांक : 25/09/2026\nमा तहसीलदार साहेब अमरावती यांचे वरील आदेशाने मौजा शेगाव भाग २ येथील सर्वे न 44/4 एकूण क्षेत्र ५२०.44 चौ मी वरील खातेदार आशुतोष पंडितराव बोरखडे अ.पा.क आई प्रतिभा पंडितराव बोरखडे आहे वरील आदेशाने अपाक आई अ.पा.क आई प्रतिभा पंडितराव बोरखडे हे नाव कमी करून अशुतोष पंडितराव बोरखेड या नावाची दुरुस्ती करण्याबाबत आदेश पारित करण्यात आला व तसा फेरफार घेण्यात आला.",
  "talathi": "निखिल चंद्रशेखर बेलोकर"
}
