{
  "village_code": "270700090082020001",
  "village_name": "शेगाव भाग 2",
  "taluka_name": "अमरावती",
  "district_name": "अमरावती",
  "mut_no": 34240,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T09:13:51Z",
  "surveys": [
    "12/2/ड/4"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : रा मा क्र आर टी एस-६४/शेगाव भाग-२/३८१४/२०२५-२६\nआदेश दिनांक : 12/02/2026\nमा तहसीलदार साहेब अमरावती यांचे वरील कलम १५५ च्या आदेशाने मौजा शेगाव भाग २ येथील सर्वे न १२/२/ड प्लॉट क्र ४ एकूण क्षेत्र २७२.०० चौ मी असून हस्तलिखित सहा दोन नुसार ऑनलाईन ७/१२ वरील अरविंद गुलाबराव फुलारी हे नाव कमी करण्यात आले. व निळकंठ माधवराव देशमूख क्षेत्र २७२.०० चौ मी कायम ठेवण्यात आले.",
  "talathi": "निखिल चंद्रशेखर बेलोकर"
}
