{
  "village_code": "270700100077300000",
  "village_name": "अंचलवाडी",
  "taluka_name": "भातकुली",
  "district_name": "अमरावती",
  "mut_no": 740,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T13:31:58Z",
  "surveys": [
    "21/4",
    "77"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 14/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026\nलिहुन देणार : से.स.सो.निरूळ र.न.222\nलिहुन घेणार : वैशाली गजेंद्र काळमेघ\nयांनी सर्व्हे क्रमांक 77 वर फेरफार क्रमांक 525 ने घेतलेला बोजा दिनांक 22/09/2021 रोजी निरूळ सेवा सहकारी सोसायटी र न 222 चा सौ. वैशाली गजेद्र काळमेघ यांच्या नावे र.रु.250000/- कर्ज. पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "मनोज बेले"
}
