{
  "village_code": "270700100077360000",
  "village_name": "मार्की",
  "taluka_name": "भातकुली",
  "district_name": "अमरावती",
  "mut_no": 1210,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T13:48:28Z",
  "surveys": [
    "281/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026\nतहसिलदार भातकुली यांचे आदेश क्रमांक रा.मा.क्र./एम.आर.सी.-८१/मार्की/२०/२०२५-२६ दिनांक ०८/०९/२०२६ आदेशानुसार मार्की, ता.भातकुली येथील गट क्रमांक २८१/२ क्षेत्र १.२५ हे.आर, आकार ७.०० रू.पै. च्या आकारणीच्या ४० पट नजराणा रक्कम रू.२८०/- रकमेचा भरणा अर्जदार यांनी चलान क्रमांक GRN MH009787579202627U नूसार दि.०७.०९.२०२६ रोजी करण्यात आलेला आहे. उपरोक्त आदेशानुसार मौजा मार्की, ता. भातकुली येथील गट क्रमांक २८१/२ क्षेत्र १.२५ हे.आर, आकार ७.०० रू.पै. भोगवटदार वर्ग-२ या शेतजमिन मिळकतीचे गाव नमुना ७/१२ चा सत्ताप्रकार भोगवटदार वर्ग-२ ऐवजी भोगवटदार वर्ग-१ अशी दुरूस्ती करणेबाबत व इतर अधिकारातील कुळाबाबत असलेले प्रतिबंधित शेरे कमी करण्याबाबत आदेशीत करण्यात आलेवरून तशी नोंद घेतली असे.",
  "talathi": "धर्मपाल भिमराव वानखडे"
}
