{
  "village_code": "270700100077560000",
  "village_name": "वाठोडा शुक्लेश्वर",
  "taluka_name": "भातकुली",
  "district_name": "अमरावती",
  "mut_no": 3019,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T13:50:14Z",
  "surveys": [
    "458",
    "466"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/07/2026\nअधिकारी : नायब तहसीलदार\nआदेश क्रमांक : मा.नायब तहसिलदार साहेब भातकुली यांचे न्यायालय रा.मा.क्र. 34/एम.आर.सि.81/वाठोडा शुक्लेश्वर/2025-26\nआदेश दिनांक : 29/07/2026\nमा.नायब तहसिलदार साहेब भातकुली यांचे न्यायालय रा.मा.क्र. 34/एम.आर.सि.81/वाठोडा शुक्लेश्वर/2025-26 /दि. 21/07/2026 नुसार मौजा वाठोडा शुक्लेश्वर येथील सर्व्हे नं. 458 व 466. मधील खातेदार नाजाकतअली इनायत अली याऐवजी सैय्यद नजाकत अली सैय्यद इनायत अली या बरोबर नावांची दुरुस्ती वरील आदेशान्वये करण्यात आली.",
  "talathi": "आकाश विनोदराव झंजाड"
}
