{
  "village_code": "270700100077670000",
  "village_name": "खोलापूर भाग १",
  "taluka_name": "भातकुली",
  "district_name": "अमरावती",
  "mut_no": 2231,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T13:37:43Z",
  "surveys": [
    "375"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nअधिकारी : उपविभागीय अधिकारी\nआदेश क्रमांक : रा मा क्र/आर टी एस/६४/खोलापूर भाग-१/ता भातकुली/ED-६३/२०२४\nआदेश दिनांक : 10/07/2025\nमा उपविभागीय अधिकारी तिवसा भातकुली यांचे वरील आदेशाने मौजा खोलापूर भाग १ येथील सर्वे न ३७५ एकूण क्षेत्र १.७६ हे आर आकार रु ९.६० पैसे या वाद मिळकतीपैकी ०.८३ हे आर शेतजमीन सौ चंकुबाई ज आनंदराव ठाकरे रा खोलापूर यांनी श्री श्री हनुमान मंदिर खोलापूर तर्फे पंच केशवराव नामदेवराव थोरात, शिवदास शंकरराव झिंगळे, प्रल्हाद मोतीरामजी झास्कर, भीमराव सीतारामजी भांडे यांना दानपत्र करून दिले व तसा फेरफार मा उपविभागीय अधिकारी तिवसा भातकुली यांचे आदेशानुसार घेण्यात आला.",
  "talathi": "संतोषसिंग गील"
}
