{
  "village_code": "270700100077930000",
  "village_name": "जसापुर",
  "taluka_name": "भातकुली",
  "district_name": "अमरावती",
  "mut_no": 473,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2025-07-30",
  "objection_until": "2025-08-23",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T13:40:13Z",
  "surveys": [
    "128"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/07/2025 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/07/2025\nअधिकारी : उपविभागीय अधिकारी\nआदेश क्रमांक : मा. उपविभागीय दंडाधिकारी तिवसा भातकुली यांचे न्यायालय रा.मा.क्र./आर.टी.एस.६४/जसापूर/त.भातकुली/ED-85/202३ आदेश पारित दिनांक ३०/०५/२०२५\nआदेश दिनांक : 30/05/2025\nमौजा जसापूर येथील सर्वे क्र.४१/१ जुना आताचा नवीन गट क्र. १२८ क्षेत्र १.८७ हे.आर. हा रामेश्वर मनाजी कोकणे यांच्या नवे वाटणी पत्रकानुसार आला होता. परंतु चुकीने ०.८७ हे. आर. क्षेत्र वर तानुबाई हिम्मत साबळे यांच्या नावाने फेरफार क्र १११/६० नुसार वारस फेरफार मंजूर झाला होता. सदर प्रकरणात मा. उपविभागीय दंडाधिकारी तिवसा भातकुली यांचे न्यायालय रा.मा.क्र./आर.टी.एस.६४/जसापूर/त.भातकुली/ED-85/202३ आदेश पारित दिनांक ३०/०५/२०२५ नुसार मूळ वारस फेरफार क्र.१११/६० दिनांक ०९/०२/२०१० हा रद्द करण्याचा आदेश प्राप्त झाल्यामुळे तानुबाई हिम्मत साबळे हे नाव कमी करून रामेश्वर मनाजी कोकणे हे नाव कायम करण्यात आले",
  "talathi": "वैभव बाबाराव बिहाडे"
}
