{
  "village_code": "270700100077990000",
  "village_name": "आसरा भाग 1",
  "taluka_name": "भातकुली",
  "district_name": "अमरावती",
  "mut_no": 1966,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T13:35:18Z",
  "surveys": [
    "119"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : रा.मा.क्र.टेनन्सी -५९ (१३)/आसरा भाग -१ /१८/२०२५-२०२६\nआदेश दिनांक : 30/10/2026 नुसार मौजा आसरा भाग १ येथील खातेदार अजय गजानन देशमुख व इतर यांचे गट नं.११९ क्षेत्र १.३५ हे.आर. जमिनीवरील इतर अधिकारातील कुळ सखाराम गंगाराम मोहोड हि नोंद कमी करण्याबाबतचा आदेश प्राप्त झाल्यावरून सदर नोंद कमी करण्यात आली.",
  "talathi": "संजय बोरकर"
}
