{
  "village_code": "270700100078180000",
  "village_name": "चेचरवाडी",
  "taluka_name": "भातकुली",
  "district_name": "अमरावती",
  "mut_no": 556,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T13:39:35Z",
  "surveys": [
    "127/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026\nलिहून देणार : कुमागड सेवा सहकारी सोसायटी\nलिहून घेणार : दामोदर विट्ट्लराव उर्फ पुंडलिकराव देशमुख\nयांनी सर्व्हे क्रमांक : 127/2 तपशिल : से.स.सो कुमागड.र.न.317 नुसार 100000/दि.7/5/2016 नामे दामोदर - 10\nसर्व्हे क्रमांक : 127/2 तपशिल : दिनांक 24/07/2020 रोजी सेवा सह्कारी सोसायटी कुमागड चा दामोदर विट्ट्लराव उर्फ पुंडलिकराव देशमुख यांच्या नावे र.रु.150000/- कर्ज. - 403\nसे स सोसायटी चा दामोदर देशमुख च्या नावे रु 200000/-बोजा दि .6/04/2023 - 491\nसर्व्हे क्रमांक : 127/2 तपशिल : से.स.सो. कुमागड यास कडून १,००,००० रु बोजा दि. १९.४.१३ - 20026\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत कुमागड सेवा सहकारी सोसायटी यांचेकडील दाखला जा.क्र.18/२०२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "मयुरी विठ्ठलराव छबिले"
}
