{
  "village_code": "270700100078330000",
  "village_name": "कवठा",
  "taluka_name": "भातकुली",
  "district_name": "अमरावती",
  "mut_no": 1575,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T00:07:28Z",
  "surveys": [
    "37"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nफेरफारचा प्रकार:- पत्नीचे नाव 7/12 वर सहहिस्सेदार म्हणून लावणे माहिती मिळालेचा दिनांक :- 2/11/2026 फेरफाराचा दिनांक:- 3/11/2026 लिहुन देणार :-अर्जदार प्रभाकर महादेव बहाळे (खाता क्रमांक :- 585) गट/सर्व्हे क्रमांक 37 लागवडीयोग्य क्षेत्र 0.78.00 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.03.00 हे.आर.चौ. यांनी महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग परिपत्रक केआर.एस.14/2168162 प्र.क्र.458/ल.6 नुसार अर्जदार यांचे पत्नीचे नावाची नोंद अर्जदार यांचे सोबत 7/12 वर सहहिस्सेदार म्हणून घेण्यात आली. सबब अर्जदार यांचे पत्नीच्या नावाची नोंद सहहिस्सेदार म्हणून गाव नमुना नं. 7/12 वर घेण्यात आली.",
  "talathi": "प्रियंका गोपाळराव शेंदरे"
}
