{
  "village_code": "270700110078510000",
  "village_name": "उमरी इतबारपुर",
  "taluka_name": "दर्यापुर",
  "district_name": "अमरावती",
  "mut_no": 907,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T13:54:53Z",
  "gone_at": "2026-11-01T23:10:21Z",
  "surveys": [
    "17"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026\nअर्जदार :- नसरीन सै.जहीर रा.उमरी इतबारपूर यांनी ,दि.०५/१०/२०२६ रोजी अर्ज दिला कि,मौजे उमरी इत्बापूर येथील गट क्रमांक १७ क्षेत्र ०.२० हे.आ.असून खातेदार इदगाह कमिटी उमरी इतबारपूर तर्फे सै.जहीर सै.खलील यांचे दि.२२/११/२०१९ रोजी मयत झाली असून त्यांची वारस पत्नी म्हणून इदगाह कमिटी उमरी इतबारपूर तर्फे पंच म्हणून त्यांचे नाव जोडण्यासाठी दस्त सादर केले असून मयत दाखला प्रत , वारस प्रतिज्ञापत्र ,आधार प्रत सोबत अर्ज जोडलेला आहे.सबब नोंद घेण्यात आली.दस्त दफ्तरी दाखल असे.",
  "talathi": "हर्षु सुखदेवराव गवई"
}
