{
  "village_code": "270700110078560000",
  "village_name": "सांगळूद",
  "taluka_name": "दर्यापुर",
  "district_name": "अमरावती",
  "mut_no": 2537,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T14:14:43Z",
  "surveys": [
    "543"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nअर्जदार तन्मय अनिल हरणे यांनी अर्ज दिल्याप्रमाणे आजी कमलाबाई मनोहर गावंडे ह्या दिनांक 19/05/2026 रोजी मयत झाल्या त्यांचे नाव सांगळूद गट न 543 मध्ये आहे. .क्षेत्र 1.03 हे आर आहे .फेरफार क्रमांक 1908 नुसार यापूर्वी सर्व वारस लागलेले आहेत .तरी आता मयत कमलाबाई मनोहर गावंडे यांचे नाव कमी करणे बाबत अर्ज आल्यावरून नोंद केली आहे.",
  "talathi": "गौतम ओंकार इंगळे"
}
