{
  "village_code": "270700110078690000",
  "village_name": "सासन रामापूर",
  "taluka_name": "दर्यापुर",
  "district_name": "अमरावती",
  "mut_no": 1106,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "वाटपाने / वाटणीपत्राने",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T14:15:32Z",
  "surveys": [
    "211"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 21/10/2026\nवाटणीपत्राने लिहुन देणार:-\nपंकज प्रल्हाद पाचपोहे रा. सासन रामापूर(खाता क्रमांक114) गट/सर्व्हे क्रमांक211, लागवडीयोग्य क्षेत्र 2.3700 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 1.1600 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0400 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nपंकज प्रल्हाद पाचपोहे रा. सासन रामापूर(खाता क्रमांक114) गट/सर्व्हे क्रमांक211, लागवडीयोग्य क्षेत्र 2.3700 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 1.1200 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0500 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nवाटणीपत्राने लिहुन घेणार:-\nरोहीत पंकज पाचपोहे , (खाता क्रमांक :-1015)गट/सर्व्हे क्रमांक 211 लागवडीयोग्य क्षेत्र 1.1600 आणि पोटखराब क्षेत्र 0.0400 हे.आर.चौ.मी\nछाया पंकज पाचपोहे , (खाता क्रमांक :-1016)गट/सर्व्हे क्रमांक 211 लागवडीयोग्य क्षेत्र 1.1200 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0500 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक दर्यापूर जिल्हा अमरावती यांचेकडील वाटणीपत्र दस्त क्रमांक 18012 दिनांक 05/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500 घेऊन वाटणीपत्राने दिलेने अपत्रक वरून वाटणीपत्राने घेणार यांचे नावे दाखल केले. व पंकज प्रल्हाद पाचपोहे रा. सासन रामापूर(खाता क्रमांक114) गट/सर्व्हे क्रमांक212, लागवडीयोग्य क्षेत्र .9200 हे.आर.चौ.मी व पोटखराब क्षेत्र 0.0600 हे.आर.क्षेत्र राहील",
  "talathi": "सुनंदा भिमराव ब्राम्हणकर"
}
