{
  "village_code": "270700110078710000",
  "village_name": "सामदा",
  "taluka_name": "दर्यापुर",
  "district_name": "अमरावती",
  "mut_no": 1113,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इकरार",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T14:15:15Z",
  "surveys": [
    "247"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nलिहून घेणार : सेवा सह.सो., सामदा\nलिहून देणार :सुर्यकांताबाई ज. रामराव तराळे रा.सामदा यांनी वि.का.स.सो.दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 247 वर रक्कम रुपये 550000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अनिल उत्‍तमराव पाचुरकर"
}
