{
  "village_code": "270700110078840000",
  "village_name": "रामागड",
  "taluka_name": "दर्यापुर",
  "district_name": "अमरावती",
  "mut_no": 481,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T14:11:23Z",
  "surveys": [
    "144"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nअधिकारी : नायब तहसीलदार\nआदेश क्रमांक : रामाक्र 62 /आरटीएस-64 /२०२५-२६\nआदेश दिनांक : 08/09/2026 आदेशानुसार मौजे रामागड येथील गट क्रमांक 144 अर्जदार अरुण हिम्मतराव लाजुरकर यांचे इतर अधिकारात राज्य शासनाचा भूसंपादनाचा अधिकार अबाधित ठेवून फक्त शेती वापरासाठी हस्तांतरण व्यहावर अनुज्ञेय असा शेराची नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "राजश्री जगदिश इंदुरकर"
}
