{
  "village_code": "270700110078900000",
  "village_name": "लासूर",
  "taluka_name": "दर्यापुर",
  "district_name": "अमरावती",
  "mut_no": 1531,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T13:31:22Z",
  "surveys": [
    "72"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026\nलिहून घेणार : स्टेट बँक ऑफ इंडिया , दर्यापूर\nलिहून देणार : गोपाल कैलास लोणकर रा. लासूर यांनी दुय्यम निबंधक दर्यापूर यांचेकडील दस्त क्रमांक 2 दिनांक 02/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 490000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 72 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक स्टेट बँक ऑफ इंडिया यांचेकडील पत्र क्रमांक 4 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 490000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "राजश्री जगदिश इंदुरकर"
}
