{
  "village_code": "270700110079040000",
  "village_name": "खुर्सनपुर",
  "taluka_name": "दर्यापुर",
  "district_name": "अमरावती",
  "mut_no": 1036,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T13:57:41Z",
  "surveys": [
    "115"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nप्रेमानंद आशीर्वाद पाचुरकर यांनी अर्ज सादर केला आहे की त्यांच्या हिस्यात एक विहीर आहे.सदर विहीर त्यांच्या हिस्यात असल्याबाबत त्यांनी सदर शेताचे खरेदी खत,सदर शेताचे १९५७ चा मोबदला /हर्रास प्रकरण आदेश ,नायब तहसीलदार यांचा २९/१०/२००९ चा आदेश ,मंडळ अधिकारी यांचा तपासणी आहवाल ,तलाठी प्रमाणपत्रे दि.४/१२/२००१,२०/०१/२००९ सादर केले आहे.",
  "talathi": "अंजली नरहरी वसू"
}
