{
  "village_code": "270700110079040000",
  "village_name": "खुर्सनपुर",
  "taluka_name": "दर्यापुर",
  "district_name": "अमरावती",
  "mut_no": 1037,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T23:52:03Z",
  "surveys": [
    "106"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026\nखातेदार :- हिरामण मोतीराम डोंगरदिवे रा.खुर्सनपूर ता दर्यापूर जि अमरावती यांचे नावे मौजे खुर्सनपूर गट क्र.१०६ क्षेत्र १.५६ हे.आर असून त्यांनी सदर शेताचे नोंदणीकृत मृत्यू पत्र करून ठेवले आहे.त्यांचा मृत्यू दि.१६/०७/२००१ मध्ये झाला आहे.त्यांनी दिनांक १६/१२/२००० रोजी दुय्यम निबंधक दर्यापूर येथे दस्त क्र.२०१८ नुसार मृत्यू पत्र करून ठेवले आहे .सदर मृत्यू पत्र नुसार त्यांनी खालील प्रमाणे शेतीचे दिलेली आहे.\n१)सुधिर शिवपालजी डोंगरदिवे -गट क्र.१०६ क्षेत्र १.५६ पैकी ०.३९ हे आर\n२)शाम रंगराव डोंगरदिवे -गट क्र.१०६ क्षेत्र १.५६ पैकी ०.३९ हे आर\n३)विजय जानराव डोंगरदिवे -गट क्र.१०६ क्षेत्र १.५६ पैकी ०.३९ हे आर\n४)सुशीला माणिकराव इंगळे -गट क्र.१०६ क्षेत्र १.५६ पैकी ०.३९ हे आर\nयाप्रमाणे मृत्यू पत्र केलेले आहे.",
  "talathi": "अंजली नरहरी वसू"
}
