{
  "village_code": "270700110079200000",
  "village_name": "गायवाडी",
  "taluka_name": "दर्यापुर",
  "district_name": "अमरावती",
  "mut_no": 1767,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-06",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T13:59:01Z",
  "surveys": [
    "151"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 06/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026\nमृत्यूपत्र लिहून देणार : रामदास जगदेवराव कावडकर\nमृत्युपत्र लिहून घेणार : संजय रामदास कावडकर\nमृत्युपत्र लिहून देणार रामदास जगदेवराव कावडकर यांनी मौजा गायवाडी येथील स.न. १५१ क्षेत्र १.७० हे.आर व पो.ख. ०.०१ हे.आर पैकी अविभाज्य १/२ हिस्सा यांनी मृत्युपत्र लिहून घेणार संजय रामदास कावडकर यांच्या नावे दुय्यम निबंधक दर्यापूर यांचेकडील दस्त क्रमांक २१६२/२०२६ , दस्त दिनांक २१/०५/२०२६ , मृत्यू दिनांक : ०५/०८/२०२६ नुसार मृत्युपत्रानुसार लिहून घेणार यांचे नावे दर्ज करण्यात आले.",
  "talathi": "विनोद शामराव गवई"
}
