{
  "village_code": "270700110079280000",
  "village_name": "इचोरा",
  "taluka_name": "दर्यापुर",
  "district_name": "अमरावती",
  "mut_no": 362,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T13:54:19Z",
  "surveys": [
    "17",
    "18",
    "23"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्रमांक प्रस्तु-१/कावी/११०५/२०२६\nआदेश दिनांक : 09/10/2026\nमा. तहसीलदार दर्यापूर यांचे कार्यालयातील क्रमांक प्रस्तु-१/कावी/११०५/२०२६. आदेश पारीत दि. ०९/१०/२०२६ तसेच मा. जिल्हा व सत्र न्यायाधीश दुसरे दर्यापूर यांचेकडील कोम्प्रोमाईक डिक्री क. 54/R.C.A.53/2025 दि. 25/08/2026 चे हुकुमनामा नुसार मौजा इचोरा येथील स.न 17 क्षेत्र 2.00 हे. आर व स.न. 18 क्षेत्र 1.62 हे.आर भाऊराव इंद्रभान तिडके यांचे हिश्यावर करण्यात आली. व स.न. 23 मध्ये नर्मदा काशिराव तिडके यांचे वारस शशिकला देविदास सुळे व इतर ७ यांचे हिश्यावर 0.54 हे.आर , भाऊराव इंद्रभान तिडके यांचे हिश्यावर 0.70 हे.आर , रुपराव इंद्रभान तिडके यांचे वारस उषाताई रुपराव तिडके व इतर ३ यांचे हिश्यावर 1.20 हे.आर जमीन तडजोडनामा नुसार यांचे नावे करण्यात आली.",
  "talathi": "नमिता दुर्योधन बायस्कार"
}
