{
  "village_code": "270700110079390000",
  "village_name": "बेंबळा बु",
  "taluka_name": "दर्यापुर",
  "district_name": "अमरावती",
  "mut_no": 1279,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T14:07:45Z",
  "surveys": [
    "200"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nनोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 23/07/2026\nफेरफाराचा दिनांक:- 23/07/2026\nवाटणीपत्राने लिहुन देणार:-\nप्रशांत रामराव खराडे रा. खल्लार(खाता क्रमांक५६१) गट/सर्व्हे क्रमांक२००, लागवडीयोग्य क्षेत्र 3.५८00 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र ३.५८ हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी या पैकी\nप्रशांत रामराव खराडे रा. खल्लार (खाता क्रमांक 561 ) गट/सर्व्हे क्रमांक२०० , लागवडीयोग्य क्षेत्र 3.५८ 00 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र १.६० हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी स्वताच्या नावे ठेवले व उर्वरित\nवाटणीपत्राने लिहुन घेणार:-\nवनिता प्रशांत खराडे , रा. खल्लार (खाता क्रमांक :-739)गट/सर्व्हे क्रमांक २०० लागवडीयोग्य क्षेत्र ३.५८ हे आर आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी पैकी ०.४० हे आर पोटखराब क्षेत्र 0.0000 वनिता प्रशांत खराडे यांना दिले\nप्रथमेश प्रशांत खराडे , (खाता क्रमांक :-740)गट/सर्व्हे क्रमांक २०० लागवडीयोग्य क्षेत्र ३.५८ हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी पैकी १.५८ हे आर पोटखराब क्षेत्र 0.0000 प्रथमेश प्रशांत खराडे यांना दिले\nयांना दुय्यम निंबधक दर्यापूर जिल्हा अमरावती यांचेकडील वाटणीपत्र मुद्रांक क्रमांक ८४ AB६१६९९९ दिनांक १९/१०/२०२६ प्रमाणे रक्कम रुपये 100 घेऊन वाटणीपत्राने दिलेने अपत्रक वरून वाटणीपत्राने घेणार यांचे नावे दाखल केले.",
  "talathi": "रावसाहेब शेषराव मानकर"
}
