{
  "village_code": "270700110079490000",
  "village_name": "चांदई",
  "taluka_name": "दर्यापुर",
  "district_name": "अमरावती",
  "mut_no": 567,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T14:00:24Z",
  "surveys": [
    "65"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nवाटणीपत्र/वाटपपत्र:\nपा.न.१ ज्ञानेश्वर मोतीराम इंगळे\nपा.न.२.रामेश्वर मोतीराम इंगळे\nपा.न.2 रामेश्वर मोतीराम इंगळे यांनी मौजा चांदई येथील त्यांचे मालकीचे भूमापन क्र.65 लागवडलायक क्षेत्र 0.91 हे आर पो.ख.0.00 हे आर आकारणी 5.25 रु.पै.वर्णनाची शेतजमीन\nपा. नं.1 ज्ञानेश्वर मोतीराम इंगळे यांना भूमापन क्र.65 लागवडलायक क्षेत्र 0.91 हे आर पो.ख.0.00 हे आर आकारणी 5.25 रु.पै.वर्णनाची शेतजमीन देण्यात आली.\nदि.13/10/2026 नुसार अनोंदणीकृत मुद्रांक दस्त क्र. 884117 चे वाटपपत्रानुसार दिल्यावरून दप्तरी नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "निलेश पांडुरंग वानखडे"
}
