{
  "village_code": "270700110079490000",
  "village_name": "चांदई",
  "taluka_name": "दर्यापुर",
  "district_name": "अमरावती",
  "mut_no": 569,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T14:00:24Z",
  "surveys": [
    "25",
    "84"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nवाटणीपत्र/वाटपपत्र:\nपा.न.१ धृव राजेश काळे\nपा.न.२.श्रावण राजेश काळे\nपा.न.३ विठ्ठल मारोती काळे\nपा.न.3 विठ्ठल मारोती काळे यांनी मौजा चांदई येथील त्यांचे मालकीचे भूमापन क्र.25 लागवडीलायक क्षेत्र 3.23 हे.आर व पोट खराब 0.13 हे.आर क्षेत्र व स.न. 84 लागवडीलायक क्षेत्र 0.81 पोट खराब 0.00 हे.आर हे त्यांनी\nपा. नं.१ धृव राजेश काळे याना भूमापन क्र.25 लागवडीलायक क्षेत्र 3.23 हे.आर व पोट खराब 0.13 हे.आर पैकी 2.02 हे.आर पो.ख.0.00 हे आर वर्णनाची शेतजमीन देण्यात आली.\nपा. नं.२ श्रावण राजेश काळे याना भूमापन क्र.25 लागवडीलायक क्षेत्र 3.23 हे.आर व पोट खराब 0.13 हे.आर पैकी 1.21 हे.आर व पो.ख.0.13 हे आर वर्णनाची शेतजमीन देण्यात आली. तसेच स.न. 84 लागवडीलायक क्षेत्र 0.81 पोट खराब 0.00 हे.आर जमीन देण्यात आली.\nदि.13/10/2026 नुसार अनोंदणीकृत मुद्रांक दस्त क्र. 884054 चे वाटपपत्रानुसार दिल्यावरून दप्तरी नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "निलेश पांडुरंग वानखडे"
}
