{
  "village_code": "270700110079500000",
  "village_name": "मलकापूर बु",
  "taluka_name": "दर्यापुर",
  "district_name": "अमरावती",
  "mut_no": 595,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T14:08:47Z",
  "surveys": [
    "61"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nवाटणीपत्र/वाटपपत्र:\nपा.न.१ मंगेश रामदास सरोदे\nपा.न.२.शारदा मंगेश सरोदे\nपा.न.१ मंगेश रामदास सरोदे यांनी मौजा मलकापूर बु. येथील त्यांचे मालकीचे भूमापन क्र.61 लागवडलायक क्षेत्र 0.81 हे आर पो.ख.0.00 हे आर आकारणी 4.00 रु.पै.वर्णनाची शेतजमीन\nपा. नं.२ शारदा मंगेश सरोदे यांना भूमापन क्र.61 लागवडलायक क्षेत्र 0.81 हे आर पो.ख.0.00 हे आर आकारणी 4.00 रु.पै.वर्णनाची शेतजमीन देण्यात आली.\nदि.15/10/2026 नुसार अनोंदणीकृत मुद्रांक दस्त क्र. 159509 चे वाटपपत्रानुसार दिल्यावरून दप्तरी नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "निलेश पांडुरंग वानखडे"
}
