{
  "village_code": "270700110079510000",
  "village_name": "बेलोरा",
  "taluka_name": "दर्यापुर",
  "district_name": "अमरावती",
  "mut_no": 1532,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T14:07:55Z",
  "surveys": [
    "4/1/ब",
    "77/5",
    "92/1/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nवाटणीपत्र/वाटपपत्र:\nपा.न.1: प्रफुल्ल भानुदास भारसाकळे\nपा.न.2: प्रवीण भानुदास भारसाकळे\nपा.न.3: शोभा गोकुळदास येवले ,वच्छला भानुदास भारसाकळे ,उषा पंजाबराव कडू ,मनीषा शंकरराव कडू ,आशा प्रकाश बारबुदे\nपा.न.4: रुपाली प्रफुल्ल भारसाकळे\nपा.न.5: वनिता प्रविण भारसाकळे\nपा.न.1,2,3,4 ,5 यांनी त्यांचे मालकीचे मौजा बेलोरा येथील भूमापन क्र.77/5 , 92/1/ब , 4/1/ब वर्णनाची शेतजमीन खालीलप्रमाणे विभागणी करण्यात आली.\nपा.न.1: प्रफुल्ल भानुदास भारसाकळे यांच्या हिश्यावर मौजा बेलोरा येथील भूमापन क्र.77/5 लागवडलायक क्षेत्र 1.62 हे आर पो.ख.0.00 हे आर शेतजमीन देण्यात आली.\nपा.न.2:प्रविण भानुदास भारसाकळे यांच्या हिश्यावर मौजा बेलोरा येथील शेतजमीन याआधीच देण्यात आली.\nपा.न.3: शोभा गोकुळदास येवले ,वच्छला भानुदास भारसाकळे ,उषा पंजाबराव कडू ,मनीषा शंकरराव कडू ,आशा प्रकाश बारबुदे यांच्या हिश्यावर मौजा बेलोरा येथील राहते घर देण्यात आले.\nपा.न.4: रुपाली प्रफुल्ल भारसाकळे यांच्या हिश्यावर मौजा बेलोरा येथील भूमापन क्र.92/1/ब लागवडलायक क्षेत्र 0.88 हे आर पो.ख.0.18 हे आर शेतजमीन देण्यात आली.\nपा.न.5: वनिता प्रविण भारसाकळे यांच्या हिश्यावर मौजा बेलोरा येथील भूमापन क्र.4/1/ब लागवडलायक क्षेत्र 0.72 हे आर पो.ख.0.00 हे आर शेतजमीन देण्यात आली.\nनुसार मुद्रांकदस्त क्र. 528485 दि. 20/08/2026 चे वाटपपत्रानुसार दिल्यावरून दप्तरी नोंद घेण्यात आली",
  "talathi": "संगिता शामरावजी तायडे"
}
