{
  "village_code": "270700110079560000",
  "village_name": "रामगांव",
  "taluka_name": "दर्यापुर",
  "district_name": "अमरावती",
  "mut_no": 787,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T14:11:02Z",
  "surveys": [
    "235"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nवाटणीपत्र/वाटपपत्र:\nपा.न.१ दादाराव राजाराम घरडे\nपा.न.२.नागोराव बापूराव घरडे , रंजना साहेबराव घरडे\nपा.न.१ दादाराव राजाराम घरडे यांनी मौजा रामगाव येथील त्यांचे मालकीचे भूमापन क्र.235 लागवडलायक क्षेत्र 1.19 हे आर पो.ख.0.01 हे आर आकारणी 5.60 रु.पै.वर्णनाची शेतजमीन पैकी 0.60 हे.आर जमीन\nपा. नं.२ नागोराव बापूराव घरडे , रंजना साहेबराव घरडे यांना भूमापन क्र.235 लागवडलायक 0.60 हे.आर जमीन\nशेतजमीन देण्यात आली.\nदि.20/08/2026 नुसार अनोंदणीकृत मुद्रांक दस्त क्र. 52486 चे वाटपपत्रानुसार दिल्यावरून दप्तरी नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "संगिता शामरावजी तायडे"
}
